जामोद येथील काकडा आरती उत्सवाची सांगता

जामोद येथील ११३ वर्षाची परंपरा अजूनही कायम

काकडा आरती उत्सवाची सांगता


पहा व्हिडिओ



दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री गुरुदेवसेवा भजनी मंडळ व ढोलचे

भजनी,  हातटाळाचे भजनी मंडळाच्या वतीने याही वर्षी

कार्तिक स्नानानिमीत्य दररोज दररोज सकाळी श्रीराम मंदिरातून

भजनीदिंडीसह नामस्मरणाच्या गजरात भजनी भक्तीगीते गात

एक महिन्यापर्यंत नगर परिक्रमा करण्यात आली
.
काकडा 
आरतीची गेल्या ११३ वर्षां अगोदरची परंपरा येथील

श्री गुरुदेव सेवा मंडळ व ढोलाचे भजनी मंडळाकडून

अद्यापही कायम आहे



आकाश उमाळे याच्या यांच्या कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *