तक्रार सांगा ::



सांगा आम्हाला तुमच्या गावा मधील तुमच्या परिसरातील समस्या जामोद ची वेबसाइट तुमच्या समस्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या सोबत राहील सांगा बिंदास तुमच्या तक्रारी / समस्या फोटो काढा आणि पाठवा जामोद च्या वेबसाइट ला कृपया खालील माहिती भरून आम्हाला पाठून द्या मग बाकी आम्ही पाहतॊ तुमच्या समस्या कशा कोण पूर्ण करत नाही तर …



-=:: तक्रार अर्ज (फॉर्म) ::=-



[pdb_signup]

या वरील बटण वर क्लिक करून तुमची तक्रार सबमिट करा. तक्रार करून टाका  .



तुमची ही माहिती जसे की तुमचे नाव ,
जामोद च्या वेबसाइट जवळ एकदम गुप्त ठेवण्यात येईल ,

तुमचे नाव कोणाला बिलकुल न सांगता

जामोद ची वेबसाइट ची टीम तुमची तक्रार घेऊन ग्रामपंचायत कडे जाईल .

तुमच्या तक्रारी वर काम करेल जो पर्यंत काम पूर्ण होत नाही

तो पर्यंत तुमच्या तक्रारी वर जामोद ची वेबसाइट पूर्ण लक्ष ठेवून राहील.

म्हणून तुम्ही फक्त 

।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
—– बिंदास तक्रार करा —–
 — बिंदास तुमच्या समस्या सांगा
 ।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।

 



-= www.jamod.in वेबसाइट टीम =-



 

…………….