जामोद मध्ये पालखी आगमन :: १४ वर्षापासुन सुरु असलेली सुलज विठ्ठल रूक्मिणी पालखी

:: जामोद मध्ये पालखी आगमन ::

१४ वर्षापासुन सुरु असलेली सुलज विठ्ठल रूक्मिणी पालखी




 

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा सुलज येथील विठ्ठल रुक्मिणी 

पालखी सोहळ्याचे वतीने श्री संत सोनाजी महाराज यांची पालखी

घेऊन सुलज ते सोनाळा पायदळ वारी दरम्यान जामोद येथे

आगमन झाले यावेळी जामोद येथील ऱमेश उमाळे यांच्या

निवास्थानी सदर पालखीचे आगमन झाले यावेळी वारकरींना

चहा फराळाचे वाटप करण्यात आले व  पालखी सोहळा हा

१४ वर्षापासुन सुरु असल्याचे विठ्ठल रुक्मिणी पालखी

सोहळ्याच्या वारकरींनी सांगितले



आकाश उमाळे यांच्या कडून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *