जामोद :: भुमीपूजन सोहळा संपन्न

जामोद येथील १ कोटी  २ लक्ष रुपये च्या  विकास कामांचा  भुमी पूजन सोहळा



माहिती व फोटो : गणेश राऊत / ५ फेब्रुवारी २०२१ / जामोद



आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ , शुक्रवार रोजी जामोद येथील १ कोटी  २ लक्ष रुपये च्या  विकास कामांचा  भुमी पूजन सोहळा पार पडला,


या वेळी  कार्यक्रमाचे उदघातक : मा. आ.डॉ संजयजी कुटे , जळगांव जामोद विधानसभा मतदार संघ  तर 
कार्यक्रमाचे अध्यक्षा  :सौ. गंगुबाई पुडंलिक  दामधर , लोकनियुक  सरपंच , ग्रामपंचायत जामोद ह्या होत्या


भुमीपूजन सोहळ्या मधली कामे



  • पोच रस्ता व सी डी वर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्री. साष्ट्रपाल शेगोकार यांच्या घरापर्यंत (२५ लक्ष रुपये)
  • पोच रस्ता व सी डी वर्क शिवापूर समाजमंदिर ते श्री. सारंगधर यांच्या घरापर्यंत (२५ लक्ष रुपये)
  • अभ्यासिका बांधकाम  (२५ लक्ष रुपये)
  • सिमेंट रोड बांधकाम  गौतमनगर (५ लक्ष रुपये)
  • सिमेंट रोड बांधकाम अण्णाभाऊ साठे नगर  (५ लक्ष रुपये)
  • सिमेंट रोड बांधकाम रोहीदास नगर – ३  (३ लक्ष रुपये)
  • व्यायाम शाळा बांधकाम , गौतम नगर (७ लक्ष रुपये)
  • व्यायाम शाळा बांधकाम, पाण्याच्या टाकी जवळ  (७ लक्ष रुपये) असे आहेत .


पहा फोटो 



 



कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती  


  1. श्री.सचिन देशमुख – जिल्हाध्यक्ष भाजयुमो
  2. श्री. प्रकाशजी वाघ – ता. अध्यक्ष भाजपा
  3. सौ. रंजनाताई संतोष ठाकरे – सभापती , पं.स. जळगांव जामोद
  4. सौ .सिमाताई  कैलास डोबे – नगराध्य्क्ष , न.प. जळगांव जामोद
  5. सौ .रुपालीताई अशोक काळपांडे – जिल्हा परिषद सदस्य
  6. श्री.महादेव धुर्डे  – उपसभापती , पं.स. जळगांव जामोद
  7. श्री . रामेश्वर राऊत – सदस्य, पं.स. जळगांव जामोद
  8. श्री .एस .दि भारसाकळे – गटविकास अधिकारी , पं.स. जळगांव जामोद
  9. श्री .यु पी .बुरजे – उप अभियंता
  10. श्री .जे  पी .राऊत – शाखा अभियंता
  11. श्री .एस यु.मोरे – विस्तार अधिकारी
  12. श्री .पी.एस.राजपुत – विस्तार अधिकारी
    यांची होती तर

 



कार्यक्रमामध्ये विनीत : श्री .के.पी चव्हाण  – ग्रामविकास अधिकारी जामोद
तथा समस्त ग्रामपंचायत कर्मचारी , जामोद हे होते 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *