Skip to content
Website Visitors :
80
दिनांक ८ जून ला दहावी चा निकाल जाहीर झाला
जामोद येथील जनता विद्यालय मधून
पहिला क्रमांक :: गायत्री समाधान हिस्सल
हिला
९५ टक्के मिळाले आहेत
दुसरा क्रमांक :: कु.पुनम शंकर राऊत
हिला ९२.४० टक्के मिळाले आहेत
तिसरा क्रमांक :: ओम नारायण धुर्डे
याला
९२ टक्के मिळाले आहेत
चौथा क्रमांक :: कु. सानिका रमेश बाणाईत
हिला ९१.४० टक्के मिळाले आहेत
पाचवा क्रमांक :: प्राजक्ता लक्ष्मण मिसाळ
हिला ८९.६० टक्के मिळाले आहेत
याचे तसेच सर्व पास होणाऱ्या
विद्यार्थ्यांचे,पालकांचे व
जनता विद्यालय जामोद मधील सर्व शिक्षकांचे
सर्व जामोद वासियांनकडून आणि
जामोद डॉट इन वेबसाइट कडून
खूप खूप अभिनंदन ..!!!