वार्षिक स्नेहसमेलन :: श्री संत जना-मुक्ताई मराठी प्राथमिक शाळा जामोद

जामोद येथील श्री संत जना-मुक्ताई मराठी प्राथमिक शाळेमध्ये आज दिनाक 24 जानेवारी 2020 ला वार्षिक स्नेहासमेलनाला सुरुवात

पहा व्हिडीओ


या मध्ये कार्यकमाचे विविध आयोजित केले त्या रांगोळी स्पर्धा सोबत वेगवेगळे खेळ ही घेण्यात आल्या जसे की निंबू चमचा ,संगीत खुर्ची लंगडी(पकडा पकडी) इत्यादीचे आयोजन करण्यात आले होतें
गणेश धुर्डे सर व इतर शिक्षकवृंदानी दिल्या माहीत नुसार विद्यार्थ्यांनी
सर्व कार्यक्रमात मोठया उत्साहाने भाग घेतला

माहीत : श्री संत जना-मुक्ताई मराठी प्राथमिक शाळा जामोद यांच्या कडून


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *