जळगाव जामोद तालुक्यातील सर्व अवेध्य धंदे त्वरित बंद करण्यात यावे..!!!

जळगाव जामोद तालुक्यातील सर्व अवेध्य धंदे त्वरित बंद करण्यात यावे

तसेच जनतेची लुट करणाऱ्या पोलिस कर्मचार्यांवर कार्यवाही करा हि नम्र विनती मा ठाणेदार साहेब आपणास सामजिक कार्यकर्ते सचिन हागे उषाताई मानकर

10171080_1667827453494827_8176007559314202704_n 1918901_1667827776828128_3347081007040544933_n 12391222_1667827803494792_4095228496565599424_n