क्रीडासप्ताह :जनता विद्यालय जामोद

जामोद येथील जनता विद्यालय मध्ये आज पासून क्रीडासप्ताह घेण्यात येत आहे

या मध्ये प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वेग वेगळे खेळाचे आयोजन करण्यात आले

विद्यार्थी सुद्धा मोठया उत्साहाने या क्रीडासप्ताह मध्ये भाग घेत आहेत

आणखी माहिती साठी वेबसाइट ला भेट देत राहा

फोटो :: जनता विद्यालय जामोद यांच्या कडून

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *